नमस्कार,
पत्रकारितेमधील माझ्या जवळजवळ पंचवीस वर्षांच्या वाटचालीच्या निमित्ताने मोबाईल अॅप विकसित केले आहे. अद्याप ते गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध केलेले नाही, परंतु मित्रपरिवारास उपलब्ध करून दिले आहे.
धन्यवाद
माध्यम चर्चा
पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com
4 comments:
आम्हाला कसे मीळेल?
पत्रकार
आपण तयार केलेले अॅप नक्किच पत्रकार कसा असावा यासाठी उपयोग पडेल आपला अनुभवातुन अम्हाला शिकण्यास मिळणार आहे हे अॅप आम्हला कसे प्राप्त होईल.
मी विश्वदीप निकम
मुळ गाव शिर्डी
दूरध्वनी क्रमांक -8169260818
Please भाऊ माझ्या एका मैत्रिणी ला तुमच्या app ची खूप गरज आहे please मला माझ्या whatsapp वर apk compress करून किंवा zip file मध्ये आहे convert करून पाठवून द्याल का दादा please तुमच्या एका बहिणी साठी इतकं करा
Post a Comment