मराठीत लेखन करताना अनेकदा इंग्रजी शब्दांच्या प्रतिशब्दासाठी आपण अडतो किंवा मराठी शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द चट्कन आठवत नाही. अशावेळी हे उपयुक्त साधन आहे.
माध्यम चर्चा
पत्रकार मित्रांच्या आपल्या क्षेत्राबद्दलच्या जाणिवा अधिक प्रगल्भ व्हाव्यात या उद्देशाने हा ब्लॉग तयार करण्यात आला आहे. या ब्लॉगवर समाविष्ट करण्यासारखी माहिती आपल्या नजरेस आली, किंवा या ब्लॉगवरील एखाद्या लेखाविषयी प्रतिक्रिया द्यावीशी वाटली तर जरूर कळवा - goa.paresh@gmail.com
0 comments:
Post a Comment